Ajit Pawar to Devendra Fadnavis over OBC Reservation विधानसभेत आक्रमक झालेल्या फडणवीसांना दादांनी दिलेलं हे उत्तर... ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस म्हणाले कायदा आणा.. त्यानंतर काही वेळातच विधान परिषदेत अजित पवारांनी आपण कायदा आणणार असून विधेयकं सर्वानुमते पारित करा.. असं म्हटलंय. एकप्रकारे फडणवीस म्हणाले आणि अजित पवारांनी करुन दाखवलं.. असंच काहीचं विधीमंडळात घडलंय.. पाहा दोघांमध्ये काय संवाद रंगला... (Ashwin VO)
#AjitPawar #DevendraFadnavis #OBC #Vidhansabha #Maharashtrabudgetsession
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat